राज्याच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिलेल्या जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना हिरवी झेंडी दिली आहे. मात्र नव्याने आरोग्य केंद्राच्या उभारणीत विविध ...
कोलकाता- शारदा िचटफंडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरिचटणीस मुकुल राय यांच्या होणार्या चौकशीची भूिमका महत्त्वाची राहणार असल्याचे मत केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) म्हटले आहे. ...
नवी िदल्ली: दहशतवादाने पोळलेल्या जम्मू कािश्मरात मोठी िकंमत चुकवून शांती नांदते आहे़ ही शांती कायम ठेवणे आपली जबाबदारी आहे़ सोबत भारतािवरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारींवरही आपली करडी नजर असली पािहजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर िसंह गुरुवारी आपल्या ...
नवी िदल्ली : सुनंदा पुष्कर मृत्युप्रकरणाच्या तपासात कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही़ िदल्ली पोलीस या प्रकरणाचा िनष्पक्ष तपास करीत आहेत, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री राजनाथिसंग यांनी गुरुवारी िदली़ ...
- महािवतरण : ऑनलाईन व एटीपी मशीननागपूर : महािवतरणने ग्राहकांना सवोर्त्तम सेवा देण्यासाठी मािहती तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला आहे. त्यामुळे २०१४ मध्ये ऑनलाईन व एटीपी मशीनद्वारे वीज िबल भरणार्यांची संख्या तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली असून रा ...