लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

मिनीमहापौरांच्या पुत्राजवळून पिस्टल जप्त - Marathi News | Pistol seized near the son of a mini-mausoleum | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मिनीमहापौरांच्या पुत्राजवळून पिस्टल जप्त

वलगाव मार्गावरील हबिब नगरातून गुरुवारी रात्री १०.३० वाजता मिनी महापौर हाफिजाबी यांच्या मुलाजवळून गुन्हे शाखेच्या पथकाने एका पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त करुन अटक केली. ...

पाणी टंचाई, ६३४ लाखांचा आराखडा - Marathi News | Water Scarcity, 634 Lakh Plan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणी टंचाई, ६३४ लाखांचा आराखडा

जिल्ह्यात सध्या दुष्काळ असून उन्हाळ्याच्या दिवसात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला होता. ...

अपहरणप्रकरणी सहा जणांना तीन वर्षांचा कारावास - Marathi News | Six people imprisoned for imprisonment for three years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अपहरणप्रकरणी सहा जणांना तीन वर्षांचा कारावास

अपहरण प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने सहा आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली असून यामध्ये नगरसेवक विलास इंगोले ... ...

खरीप नुकसानीपोटी मिळणार अनुदान - Marathi News | Grant to get Kharif damages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खरीप नुकसानीपोटी मिळणार अनुदान

पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासन ...

फळभाज्यांची आवक वाढली - Marathi News | The inflow of the fruit has increased | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फळभाज्यांची आवक वाढली

खरिपाच्या नापिकीचा परिणाम बाजार समितीतील आवकवर झाला आहे. बुधवारी ७ हजार ३९५ पोत्यांची आवक झाली आहे. यामध्ये सोयाबीनची ६८२८ पोत्यांचा समावेश आहे. ...

वरखेड येथे साकारला जाणार कोल्हापुरी बंधारा - Marathi News | Kolhapuri Bondara to be constructed at Warkhed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरखेड येथे साकारला जाणार कोल्हापुरी बंधारा

तिवसा तालुक्यातील वरखेड येथे लवकरच कोल्हापुरी बंधारा साकारणार असल्याने सुमारे शंभर हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ६५ लक्ष रूपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. ...

घुईखेड शिवारात रेतीसाठा पकडला - Marathi News | Sandhya caught in Ghukikhad Shiva | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घुईखेड शिवारात रेतीसाठा पकडला

तालुक्यातील घुईखेड शिवारात रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असून रेती माफियांनी रेतीची चोरी करून घुईखेड व पिंपळखुटा गावाच्या सीमेवरील बेंबळा बुडीत क्षेत्रात अवैध रेतीचे ढीग केले होते. ...

तंटामुक्त समितीने पुकारला सरपंच, सचिवाविरुद्ध एल्गार - Marathi News | Sir-Panchchal Committee, urged against the secretary, Elgar against the secretary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तंटामुक्त समितीने पुकारला सरपंच, सचिवाविरुद्ध एल्गार

दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करुन येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने सरपंच सचिव यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. ...

मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांनी जाणून घेतल्या व्यथा - Marathi News | Sense of Knowledge by General Manager | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांनी जाणून घेतल्या व्यथा

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद यांनी बडनेरा रेल्वेस्थानकाची पाहणी केली. ते गुरूवारी ‘स्पेशल ट्रेन’नी आले होते. त्यांचा हा पाहणी दौरा होता. दरम्यान रेल्वे संबंधातील विविध समस्यांचे निवेदन ...