भाजपला केंद्र आणि राज्यात सत्ता हाती मिळताच जुन्या, नवीन कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहे. मात्र, महत्त्वाची पदे हस्तगत करण्यासाठी सदस्य नोंदणीचे लक्ष्य वरिष्ठांनी दिले आहेत. ...
रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने मजुरांचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यासाठी मजुरांचे आधार नंबर बँक खात्याशी लिंक केले जात आहे. ...
महापालिका हद्दीत असलेल्या केंद्र शासनाच्या इमारतींवर कर आकारणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाईल. ...
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुनीलकुमार सूद हे १५ जानेवारी रोजी बडनेरा दौऱ्यावर आले होते. प्रसंगी रेल्वेस्थानकावर जवळपास १६ विविध रेल्वे गाड्यांना थांबे देण्याची मागणी खा. आनंदराव ...
खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रात पीक घेण्यासाठी सात हजारांचा खर्च झाला. राज्य सरकारने मात्र फक्त साडेचार हजार रूपये मदत दिली. या तुटपुंज्या मदतीने शेतकरी कसा सावरणार, असा प्रश्न यानिमित्ताने ...
‘तपोवन’ बालगृहाच्या अजय लहाने यांनी संचालकपदाची जबाबदारी सांभाळताना हयगय केली. तपोवनात झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यानेच त्यांची या पदावरून ...
स्वातंत्र्यपूर्व काळात नानासाहेब देशमुख यांनी तळेगावात शंकरपटाला सुरूवात केली़ त्यानंतर बापुसाहेब देशमुख व आता कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख त्यांचा वारसा टिकवून आहेत़ ... ...