नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपा उमेदवार किरण बेदी यांच्यावर शरसंधान साधताना आपचे नेते कुमार विश्वास यांनी, लोकपाल आंदोलनादरम्यान बेदी भाजपावरील हल्ल्याच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. विश्वास यांनी केलेल्या आरोपानंतर काँग्रेसनेही आ ...