नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी कृष्णानगरमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिक लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेच्या गळ्यात भाजपाचा भगवा गळपा (स्कार्फ) घालून एक ...
जम्मू-पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्री जम्मू जिल्ात आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) त्यांना प्रत्युत्तर दिले. ...
बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने देशभऱ्यातील जिल्हा व तालुकास्तरावर लोकशाही मजबुतीकरिता व निवडणुकीतील विश्वास कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम मशीनची शहरात मंगळवारी अंत्ययात्रा काढून जनजागृती करण्यात आली. ...
ज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून कारंजा ग्रामपंचायत... ...
शहरातील विविध मार्गांवरून दररोज हजारोे वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणरहित असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या ‘पीयूसी’ केंद्रांकडून देण्यात येते. ...
नवी िदल्ली : अंतगर्त िवरोधाला न जुमानता भाजपच्या नेतृत्वाने सोमवारी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या माजी आयपीएस अिधकारी िकरण बेदी यांना िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी मुख्यमंित्रपदाचे उमेदवार घोिषत केले आहे. ...