उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देऊन दर हेक्टरी उत्पादनात वाढ करणे, शेतीपूरक व्यवसायाला व नगदी पीक उत्पादनाला चालना देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचे दृष्टीने ...
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आलेल्या १९८१ टंचाईसदृश गावांमधील पीक कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करण्याचे ...
नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी करण्याच्या दिशने पावले उचलली आहे. ओस पडणाच्या मार्गी ...
राज्य शासनाने एलबीटी तूट भरुन काढण्यासाठी महापालिकेला दिलेल्या २५ कोटींच्या अनुदानातून बडनेरा मतदारसंघात साडेबारा कोटी रुपयांची कामे मार्गी लावण्यासाठी पुनर्निविदेचा ...
ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्यावतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात गावांचा विकास साधला जातो. ...
एकीकडे सामान्यांना अन्न सुरक्षेचे कवच देण्याची चर्चा झडत असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांच्या शिधापत्रिकेतून जीवनावश्यक मानल्या जाणाऱ्या वस्तू हळूहळू बेपत्ता होत आहेत. ...
महापालिका हद्दीत नियमांना छेद देऊन उभारण्यात आलेले १२८ मोबाईल मनोरे हटविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार रविवारी बडनेऱ्यातील जनक रेसिडेन्सीत उभारण्यात ...
विवाहित प्रेयसीला तिच्या दिरासोबत पाहून संतापलेल्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून तिच्यासह दिराची हत्या केली. त्यानंतर आरोपीने थेट स्वत:च्या घरी जाऊन त्याच्या अनैतिक ...
समाजकल्याण विभागाने मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीच्या यादीत कचरा वेचणाऱ्या आणि तत्सम व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. मात्र शिष्यवृत्तीसाठी कचरा वेचण्याच्या ...