लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महापालिकेच्या सुकळी येथील कचरा डेपोसाठी अधिग्रहीत १८.४४ हेक्टर आर. जमिनीचा ताबा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी घेतला. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी एकच आकांडतांडाव केला. ...
गेल्या ३०-३५ वर्षांपासून चिखलदरा तालुक्यातील डोमनी (फाटा) या टंचाईग्रस्त गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. ाता डोमनीवासियांचा नागरिकांचा पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष ...
राज्यात उद्योगाचे जाळे निर्माण करून ह्य मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना साकारण्यासाठी उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. तसेच वंचित घटकांसह शेतकऱ्यांना न्याय ...
येथील संजय गांधी निराधार योजनेत धारणी शहरासह तालुक्यातील २५ ते ४० वयोगटातील २ हजारहून अधिक बोगस युवक व महिलांना वयोवृद्धांचा शिक्का व स्वाक्षरीनिशी दाखले देण्यात ...
महिलांमध्ये अत्याचाराविरोधात जनजागृती व्हावी या उद्देशाने इर्विनमध्ये उघडलेले पुस्तकालय रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी लाभदायी ठरत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत ...
गेल्या वर्षापासून घरकूल लाभार्थ्यांच्या प्रलंबीत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी रास्ता रोको केल्याने प्रशासकिय यंत्रणेची भंबेरी उडाली. भारीप-बमसं च्या ...
अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये वरली मटका, जुगार, देशी दारु, गावठी दारुचे अवैध धंधे फोफावले आहे. गांज्याची खुलेआम तस्करी सुरु आहे. अॅटो, ट्रकमध्ये केरोसीनचा सर्रास वापर सुरु आहे. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला राज्यात प्रथम दर्जा प्राप्त झाला असला तरी येथील व्याघ्र प्रकल्पातील परिक्षेत्र अधिकारी जंगल संरक्षणाच्या बाबतीत किती दक्ष आहे याचा प्रत्यय चौराकुंड गावाजवळील भंवर ...
शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांची रवानगी करुन त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी युवा सेनेने ...