नागपूर: राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम ठेवताना प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथ.आणि माध्य.) त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा, शिक्षण संस्थांना या संदर्भातील सर्व नियम निदर्शनास आणून द्या ...
नागपूर : संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील पार्किंगसाठी निश्चित जागेवरील वस्तीच्या पुनर्वसनासाठी म्हाडाला १८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून म्हाडाला वस्तीतील नागरिकांसाठी घरे बांधून द्यायची आहेत. शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापाठोपाठ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांची सीबीआयने चौकशी केली आहे. बिर्ला यांच्या हिंडाल्को कंपनीला २००५ मध्ये तालाबिरा-२ कोळसा खाणप्यांचे वाटप करताना अनियमितता घडल्याचा आरोप आहे. ...
नवी दिल्ली : उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरित करण्यात आलेल्या कोळसा खाणप्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. स्वत: त्यांनी किंवा सीबीआयने याबाबत मौन पाळले आहे. ...