हायकोर्ट : तरुणींवरील प्राणघातक हल्ल्यांच्या प्रकरणात भूमिकाराकेश घानोडेनागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुण मुलींविरुद्धचे गुन्हे वाढत असल्यामुळे रोड रोमिओंना धडा शिकविण्यासाठी अशा प्रकरणांत न्यायालयांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, या मताला मुंबई उच्च ...
मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर दंगलीची चौकशी करीत असलेल्या एक सदस्यीय तपास आयोगाने हिंसाचारादरम्यान कामावर तैनात असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. ...
आज राष्ट्रीय छात्र संसद नागपूर : रायसोनी ग्रुपतर्फे हिंगणा येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे शुक्रवार २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय छात्र संसद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारा ...