जीवघेणे खड्डे बुजवा - सलाम खान बंदेनवाजनगर येथे अनेक प्लॉट मोकळे आहेत. त्यावर घर बांधण्यात आलेले नाही. परंतु काही जणांनी घर बांधण्यासाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. ते तसेच आहेत. त्यात पाणी साचून असल्याने हे खड्डे जीवघेणे बनले आहेत. त्यामुळे ते खड्डे बुज ...
जनार्दन द्विवेदी यांनी दुपारी काँग्रेसच्या मुख्यालयात धाव घेत दीर्घ स्पष्टीकरण जारी केले. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. त्या मुलाखतीत निवडणुकीचे विश्लेषण केले जात होते. भारतीय असण्याचा अर्थ मला माहीत आह ...
नागपूर : मनपा, आसीनगर झोनच्या कर व कर आकारणी विभागाने २.१५ कोटींचा थकीत कर वसुलीसाठी जसवंत तुली आयनॉक्स मॉलवर बुधवारी सकाळी कारवाई केली. या मॉलमध्ये अनेक प्रतिष्ठान असून या कारवाईचा फटका सर्वच प्रतिष्ठानांना बसला. मॉल व्यवस्थापनाने उपरोक्त राशीचा भरण ...