लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संपत्ती कर न भरणाऱ्यांवर कारवाई नागपूर : महानगरपालिकेच्या आसीनगर झोन अंतर्गत संपत्ती कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत चार घरांना टाळे ठोकण्यात आले. वॉर्ड क्रमांक ४३, ५७ येथील कृष्णलाल भोजराज साहानी व अजय कुमार साहनी यांच्या घरा ...
राजमाता जिजाबाई वाचनालय व ग्रंथालयाच्यावतीने ३० जानेवारी रोजी सायंकाळी ४. ३० वाजता कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे म. गांधींच्या पुण्यस्मरणानिमित्त म. गांधी यांची प्रार्थनासभा आणि बंधूता विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. मं. गांधी यांच्या सेवाग्रा ...
नागपूर : वाढदिवसाच्या दिवशीच प्रॉपर्टी डीलरचे अपहरण करून हत्या करणारा कुख्यात अनिल ऊर्फ अण्णा राऊत हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा इकडे तिकडे शोध घेत आहे तर, तो काळ्या काचेच्या आलिशान वाहनातून फिरत असल्याची चर्चा आहे. ...
- गो-एअरचे विमान रद्द : नातेवाईकांचा गोंधळनागपूर : कोलकातावरून पटणा येथे जाणारे गो-एअरचे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने नातवंडांना आजोबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यापासून वंचित राहावे लागले. प्राप्त माहितीनुसार, संगमनगर येथील रहिवासी जीनत नय्यर हसन ...
नागपूर : सलून व्यावसायिकासह तिघांचे मृतदेह गांधीसागर तलावात आढळले. संतोष गुणवंत बोरकर (वय ४५, रा. पाचपावली) या सलून व्यावसायिकाचा मृतदेह आज सकाळी ११.३० च्या सुमारास गांधीसागर तलावात आढळला. ते बुधवारपासून बेपत्ता होते. त्यांच्या खिशात ओळखपत्र आढळल्याम ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प राज्यात अव्वल असल्याचे शिक्कामोर्तब राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण समितीने केले आहे. असे असले, तरी २१ गावांचे पुनर्वसन निधीअभावी अद्यापही रखडले आहे. या गावांच्या पुनर्वसनासाठी ...