लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली-गुजरात कॅडरचे भारतीय वन सेवा अधिकारी जयपाल सिंग यांची गृहराज्यमंत्री हरिभाई पारथीभाई चौधरी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वनसेवेतील १९९१ च्या तुकडीतील अधिकारी असलेले सिंग सध्या उच्चशिक्षण विभागाच्या संचालकपदी आहेत. ...
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीकरिता भाजपावर टीका केली आहे. या जाहिरातीत अण्णा हजारे यांच्या व्यंगचित्रावर पुष्पमाला घातल्याचे दाखविले गेले आहे. ...
नवी दिल्ली- येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता व उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने निवडणूक आयोगाने दिल्लीतील मेट्रो रेल्वे व डीटीसी बस प्रवाशांकरिता जागरूकता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे अमरावती जिल्ातील एका हत्याप्रकरणात आरोपीची जन्मठेप रद्द केली. ...
नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दु. १.३० वा. विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर महानगर नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. ...