लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
- कर विभागाची कारवाई : चार भूखंडही जप्तनागपूर : थकीत असलेला मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कर विभागाने मोहीम हाती घेतली आहे. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पथकाने कारवाई करीत दोन बंगले सील केले व चार भूखंड जप्त केले. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे चार को ...
नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ...
नासुप्र देणार मालकी पट्टे : गडकरींची नासुप्रला तीन महिन्यांची मुदत नागपूर : प्रचलित कायद्यानुसार २००१ पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याचे निश्चित झाले आहे. परंतु गेल्या १४ वर्षात शहरात झपाट्याने अनधिकृत ले-आऊटवर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे २०१४ ...
पर्थ: तिरंगी मालिकेच्या महत्त्वाच्या लढतीत भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन याने असे अलगद जाळ्यात अडकविले. फलंदाजांच्या कचखाऊ वृत्तीमुळे भारतीय संघ सामना हरला व स्पर्धेबाहेरही पडला. ...
काटोल विधानसभा मतदार संघातील प्रत्येक सर्कलमध्ये आमदार सेवकांची नियुक्ती केली आहे. नागरिकांनी त्यांच्या समस्या आमदारसेवकांकडे द्याव्या, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले. यावेळी आरोग्य, कृषी, बांधकाम, लघुसिंचन, पाणीपुरवठा, जलसंधारण विभागातील कामाची गुणव ...