लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुढील महिन्यात प्रारंभ होणाऱ्या विश्वकप स्पर्धेची रंगीत तालिम मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या उणिवा स्पष्ट झाल्या. भारताला चारपैकी तीन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला तर एक लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली. ...
कोलकाता-कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल राय यांची सीबीआयने शुक्रवारी चौकशी केली. यात राय यांनी सत्य समोर आले पाहिजे असे प्रतिपादन केले असून तपास यंत्रणेसोबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ...
नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ...