कोलकाता-तृणमूल काँग्रेसचे महासचिव मुकुल रॉय शारदा घोटाळा प्रकरणी चौकशीकरिता शुक्रवारी सीबीआयच्या कार्यालयात हजर झाले. माजी रेल्वेमंत्री जेव्हा सीजीओ कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहचले तेव्हा त्यांना सुरक्षा कर्मचारी व प्रसिद्धी माध्यमांच्या ...
नवी दिल्ली- समाजवादी पक्षातून निलंबित झालेल्या जयाप्रदाचा भाजपाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न सुरू असून, तसे करून आपण फक्त सेवाकार्य करू इच्छितो, कुठल्याही पदाची लालसा आपल्याला नाही असे या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. भाजपात सामील होण्याकरिता पक्षाच्या ज्ये ...
उजनी : औसा तालुक्यातील उजनी मोड ते उमरगा तालुक्यातील कमालपूर या रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपासून गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडले होते़ परिणामी, वाहनधारकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच ...
नागपूर : एखाद्याला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातील दुसर्या व्यक्तीचा समान जात वैधतेचा दावा नाकारला जाऊ शकत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही जात वैधता पडताळणी समितीचे अधिकारी बिनडोकपणे वागून एकाच ...
- कर विभागाची कारवाई : चार भूखंडही जप्तनागपूर : थकीत असलेला मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कर विभागाने मोहीम हाती घेतली आहे. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पथकाने कारवाई करीत दोन बंगले सील केले व चार भूखंड जप्त केले. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे चार को ...