विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनाद्वारे, निराधार, विधवा, अपंग यांच्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा प्रारंभ झाल्यापासून अनुदानात वाढ झालेली नाही. ...
थंडीचा हंगाम संपायला काही दिवस बाकी असतानाच बाष्पयुक्त वारे, ढगाळ वातावरण तर दिवसा ऊन यामुळे थंडीत व्यत्यय आला आहे. यामुळे राज्यातही तापमान वाढत आहे. ...
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना घरकूल त्वरित उपलब्ध व्हावे यासाठी राज्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने घरकूल योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वेक्षण सुरू केले आहे. ...
खरिपाचे सोयाबीन उदध्वस्त झाल्यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार कपाशीवर होती. मात्र, यंदा कापसाचा हमीभाव वाढलाच नाही. आंतरराष्ट्रीय मागणी घटल्याचे कारण दर्शवित खासगी ...
स्थायी समितीची बैठक : निधी लाटण्याचा प्रयत्न उधळलानागपूर : जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना विकास कामासाठी निधीचे समान वाटप व्हावे,यात भेदभाव सहन करणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेत विरोधी सदस्यांनी निधी लाटण्याचा प्रयत्न शनिवारी स्थायी समितीच्या बै ...
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विदर्भास श्रीकांत मुंढे याने पहिला धक्का दिला. सावाच्या सहाव्या षटकांत सलामवीर उर्वेश पटेल (३) यष्टीरक्षक रोहित मोटवानीकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ सलामीचा फलंदाज सचिन कटारियाला (७) देखील मुंडेने मोटवानीकडे झेल देण्यास भाग पा ...
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजय भटकर यांच्या शेजारी बसण्याचा योग माझ्यासाठी मोठा आहे. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा हा क्षण मी विसरू शकणार नाही. कमी खर्चात परमसंगणक तयार करणाऱ्या भटकरांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते. गिरीश गांधी यांच्या कल्पक नेत ...