याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी आरोपी गणेश तुळशीराम गादे (रा. मायानगर) व एका महिलेविरूद्ध ज्येष्ठ नागरिक कायद्यातील कलम २४ व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. ...
राजापेठस्थित काठियावाड श्रीराम मंदिर परिसरात महापालिकेची सुस्थितीत असलेली दुमजली इमारत आहे. शाळा बंद झाल्यानंतर तेथे खासगी जिम उभारण्यात आला. तो जिम नंतर बंद पडला. कुण्या एका महिलेनेदेखील तेथील एक मजला ताब्यात घेतला होता. त्या अतिक्रमणाला एका तत्काली ...
या सर्वेक्षणात रिड्युस, रिसायकल व रियुज या तीन ‘आर’ला आरलाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने पाऊल टाकणे सुरू केले आहे. ...
पोलिस सूत्रांनुसार, अमोल वासुदेव इंगळे (३०, रा. ब्राह्मणवाडा थडी) असे मृताचे नाव आहे. ब्राह्मणवाडा पोलीस ठाण्याचे नायक पोलीस कॉन्स्टेबल मंगेश पेठे, कॉन्स्टेबल अनूप मानकर यांनी आरोपी विजय दीपक वानखडे ऊर्फ लल्ला (२५, रा. बुंदेलपुरा, अचलपूर) याला जेरबंद ...
स्थानिक रेल्वे स्टेशन व रेल्वे फाटकादरम्यान असलेल्या रेल्वे क्वॉर्टरसमोर उभी असलेली कार क्र एम. एच. ४६ पी. १३५४ ला चालक नितीन सडमाके मागे-पुढे करीत असतानाच चुकीने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दबल्या गेले व कार अनियंत्रित होऊन पुढे असलेल्या अप साइडच्या रेल्वे ...