नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कठोरा गांधी गावात २९ जानेवारी रोजी दोन गटात हाणामारीची घटना घडली. यात एका वृध्द महिलेसह चार जण जखमी झाले होते. ...
राणा लँडमार्क फसवणूक प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांची चौकशी करण्यात यावी. चौकशीचा निर्णय येईस्तोवर पोलीस आयुक्तांना घोषित झालेल्या ...
सोफीया औष्णीक वीज प्रकल्पाची जलवाहिनी फुटल्यामुळे नजीकच्या पिंपळखुटा (मोठा) या गावात पाणी शिरले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. उर्दू शाळेत पाणी शिरल्याने ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीक्षेत्र वरखेड येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शाळेचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शाळा ...
विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवणे तसेच त्यांच्या समस्या सोडविणे यासाठी प्रत्येक शाळेत स्थापन केलेली शालेय परिवहन समिती कागदावरच असून मागील अनेक ...
यंदा अल्प पाऊस पडला त्यामुळे खरीपाचे उत्पन्न पूर्णत: हातून गेले. त्यानंतर रब्बीचा पेराही घटला परिणामी १९७२ नंतर जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ पडला. शेतकरी आर्थिक अडचणीत आले. ...
शहरालगत असलेल्या अवैध वीटभट्ट्याधारकांनी कहर माजविला असून शासकीय जागेवर विटभट्ट्या राजरोसपणे सुरु आहेत. विटभट्ट्यांच्या प्रदुषणामुळे परिसरातील रहिवासी वस्त्या, ...
एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्या सावत्र आई-वडिलांसह लग्नात मध्यस्थी करणाऱ्या पंडितावर फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हे दाखल केला आहे. तिच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
एसटी बसमध्ये जागेच्या कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान दोन गटात चकमक झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. ...