नागनदी सुधारित प्रस्तावनागपूर : मनपाने शहरातील नागनदी शुद्धीकरणाचा ४९१ कोटींचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. तसेच नदी पुनरुज्जीवनाचा सुधारित प्रस्ताव पाठविला जाणार आहे. यात आधी मंजुरी मिळणारा प्रकल्प राबविला जाणार आहे....आसीनगर झोनची ...
जयपूर: महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी राजस्थान पोलिसांनी गत जानेवारीत सुरू केलेल्या वाट्स ॲप योजनेचे सुखद परिणाम समोर आले आहेत़ वाट्स ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदविणाऱ्यांऱ्या महिलांची संख्या वाढली असून याअंतर्गत ७२ लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली ...
अनिलचा या खुनात थेट सहभाग असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे . घटना घडल्यापासून अनिल फरार झाला होता. मंगळवारी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर तो आज पोलिसांना शरण गेला. ...
नागपूर : नागपूर व वर्धा येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वर्ध्यातील सात लॅन्ड डेव्हलपर्सची कार्यालये व घरे आणि हिंगणघाट येथील स्वाद चहा कंपनीच्या कारखान्यात धाड टाकली. ...