लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

दिवाळीच्या दिवशी अमरावतीत माय-लेकीची आत्महत्या; मुख्याध्यापक पतीला अटक - Marathi News | Mother and daughter commit suicide on diwali day in Amravati, husband arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवाळीच्या दिवशी अमरावतीत माय-लेकीची आत्महत्या; मुख्याध्यापक पतीला अटक

बंद घरात आढळले माय-लेकीचे मृतदेह ...

परतवाड्यात धार्मिक स्थळाजवळ फोडले फटाके, आक्षेपार्ह घोषणा; २५ जणांविरोधात गुन्हा, पाच ताब्यात - Marathi News | crime against 25 and five detained amid stone pelting in paratwada after firecracker burst near a religious place | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात धार्मिक स्थळाजवळ फोडले फटाके, आक्षेपार्ह घोषणा; २५ जणांविरोधात गुन्हा, पाच ताब्यात

शहरात पोलीस बंदोबस्त वाढविला ...

अमरावतीत बंद घरात आढळले मायलेकीचे मृतदेह - Marathi News | Mother, Daughter body was found in a closed house in Amravati crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावतीत बंद घरात आढळले मायलेकीचे मृतदेह

घरगुती करणातून दोघीनी जीवन संपविल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

अखेर ३० तासांनंतर 'त्या' रेल्वेमार्गावरून धावल्या गाड्या; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल - Marathi News | Finally after 30 hours the trains ran on 'that' railway line; Plight of travelers on Diwali | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर ३० तासांनंतर 'त्या' रेल्वेमार्गावरून धावल्या गाड्या; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल

Amravati News नागपूर मार्गावरील टिमटाळा ते मालखेड दरम्यान मालगाडीचे १७ डबे रुळावरून घसरल्याची घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. यामुळे काही प्रवासी गाड्या रद्द झाल्या तर बऱ्याच गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या. ...

गाडगेनगरच्या सिमेत क्रिकेटवर सट्टा; कोतवालीत चोरांची दिवाळी! दुचाकी चोरीचे सत्र थांबेना - Marathi News | Betting on cricket in Gadgenagar area; Diwali of thieves in Kotwali The session of bike theft does not stop | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गाडगेनगरच्या सिमेत क्रिकेटवर सट्टा; कोतवालीत चोरांची दिवाळी! दुचाकी चोरीचे सत्र थांबेना

२३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत एका २६ वर्षीय क्रिकेट सटोडियाला अटक करण्यात आली. ...

दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन; नुकसानभरपाई न मिळाल्याने सरकारचा निषेध - Marathi News | Farmers' hunger strike on diwali against the government due to non-compensation of crop loss | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन; नुकसानभरपाई न मिळाल्याने सरकारचा निषेध

आठ ते दहा दिवसांमध्ये ही समस्या निकाली न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.  ...

‘त्या’ खास अंमलदारांच्या कार्यमुक्तीवर खाकीकडून ‘डॉगवॉच !’ - Marathi News | A 'dog watch' is being kept by the police on the release of special enforcers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ खास अंमलदारांच्या कार्यमुक्तीवर खाकीकडून ‘डॉगवॉच !’

पोलीस दलाचे लक्ष : ‘ते जात असतील, तर आम्ही बदलीस्थळी जाऊ’ अनेकांचा पवित्रा ...

६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन - Marathi News | one and a half lakh students in 6 divisions are at risk of being deprived of education; Tribal Forum's letter to Education Minister | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

वाड्या,पोड, टोला, तांडा यांनाच बसणार फटका ...

धारणीतील दोन युवकांचा विहिरीत बुडून मृत्यू; दिवाळीच्या दिवशी घडली दु:खद घटना - Marathi News | Two youths in Dharani drowned in a well; A tragic incident happened on the day of Diwali | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धारणीतील दोन युवकांचा विहिरीत बुडून मृत्यू; दिवाळीच्या दिवशी घडली दु:खद घटना

अकस्मात मृत्यूची नोंद ...