बरेली : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ातील फरीदपूर येथे शनिवारी शाळेला जात असलेल्या एका १४ वर्षांच्या मुलीचे वाटेत अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. ...
नवी दिल्ली : काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांना होत असलेल्या विलंबावर पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर येत्या मार्चमध्ये या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे़ लोकसभा आणि विविध राज्यांतील ताज्या विधानसभा निवडणुकां ...
स्थायी समितीची आज बैठक : १ मार्चला मंजूर करणारनागपूर :महापालिकेच्या विद्यमान स्थायी समिती सदस्यांपैकी आठ सदस्य शनिवारी समितीच्या बैठकीत राजीनामे देणार आहेत. तेे १ मार्च २०१५ रोजी मंजूर केले जातील.राजीनामा देणाऱ्यांत नागपूर शहर विकास आघाडीच्या सदस्य प ...
कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) आज शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार अर्पिता घोष तसेच माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते मतंग सिंह यांच्यासह दोन सहकाऱ्यांना समन्स बजावला आहे़ ...
पणजी : संरक्षण उत्पादन क्षेत्रात लवकरच भरीव सुधारणा करण्यात येतील आणि येत्या काही महिन्यांत याबाबतची घोषणा केली जाईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज शुक्रवारी सांगितले़ ...