अनिल राऊत कारागृहातनागपूर : बेसा रेवतीनगर येथील नरेंद्र पिंपळीकर याच्या खूनप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. व्ही. ढोरे यांच्या न्यायालयाने आरोपी अनिल ऊर्फ अण्णा भय्याजी राऊत याला न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली. ...
शहराच्या सीमेवरील वस्त्यांमध्ये अद्यापही बिबट्याची दशहत कायम आहे. मागील आठवड्यात दोन बिबट्यांनी म्हैस फस्त केल्याची बाब वन विभागाने ट्रॅप कॅमेऱ्यात कैद केल्याचा घटनेमुळे नागरिक धास्तावले आहेत. ...
जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादनक्षमता वाढविता येऊ शकते. मात्र जिल्ह्यातील शेतकरी जमिनीच्या आरोग्य तपासणीत निरूत्साही असल्याचे आढळून आले आहे. ...