यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील जलाशयामुळे एकूण संचय पातळीच्या ४६ टक्के पाणी साठा आहे. ...
महापालिका प्रशासनाने बडनेरा शहरात ‘फिश हब’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता २५ कोटी रुपये खर्च होणार असून पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषद : मार्चपूर्वी निधी खर्च करण्यासाठी धावपळनागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, सत्तेवर आलेले नवीन पदाधिकारी याचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. दुसरीकडे अधिकारी व पदाधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने जिल्हा परिषदेचा २०१४-१५ या वर्षाचा ...