माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आमदार बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांशी बाेलताना आमदार रवि राणा यांनी केलेल्या बदनामीचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात मांडणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, प् ...
दर्यापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी नगरपालिका दरम्यान कडुलिंबाची झाडे कापण्याचे काम शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पालिका प्रशासनाने हाती घेतले. मात्र, वृक्षप्रेमी संघटना व नागरिकांनी वृक्ष तोडण्यास प्रचंड विरोध दर्शविला. काहींनी झाडांवर ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात २९ ऑक्टोबर रोजी नोटीस देणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. गुवाहाटीला जाऊन जर मी पैसे घेतले असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत ...
Amravati News आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दांमुळे महिलांचा अवमान झाला, अशी तक्रार महिला मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी २८ ऑक्टोबर रोजी राजापेठ पोलिसांत नोंदविली आहे. ...