नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील अभूतपूर्व विजयानंतर आम आदमी पार्टीचे नेते ४६ वर्षीय अरविंद केजरीवाल आज शनिवारी ऐतिहासिक रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. दरम्यान केंद्री ...
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याआधी जम्मू-काश्मिरात भाजप- पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. किमान समान कार्यक्रमासह वादाचे मुद्दे निकाली काढण्यासाठी पार पडलेल्या ...
प्रवीण दटके : दंतचिकि त्सा केंद्राचे लोकार्पणनागपूर : दंतचिकि त्सा महाग झाली आहे. सर्वसामान्यांना ती परवडणारी नसल्याने महापालिके ने कर्तव्य भावनेतून शहरातील नागरिकांना ही सेवा अल्पदरात उपलब्ध केली आहे. सोबतच अन्य सुविधा देण्यात येतील. याचा गरजूंनी ल ...
कोरगाव : युथ रेड क्रॉस आणि एनएसएस यांच्यामार्फत शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात पेडणे येथे ग्राहक जागृती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक श्रीकृष्ण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. ...
पाकिस्तान संघ मैदानावर कशी कामगिरी करतो, ही बाब महत्त्वाची आहे. पाक संघाने स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. पाकिस्तान संघाच्या अलीकडच्या कालावधीतील कामगिरीवरून त्यांच्यात विजयाचा विश्वास आहे, असे चित्र दिसले नाही. ...