कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुदीप्तो सेन याचा जवळचा सहकारी प्रशांतो नासकर याला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली. ...
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : जलशुद्धीकरण यंत्रे लावणारनागपूर : जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त व पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसलेल्या गावांतील लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जलशुद्धीकरण यंत्रे उपलब्ध केली जा ...
नागपूर: एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या जिल्ातील १२९ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रभाग रचनेसंदर्भात मागवण्यात आलेल्या आक्षेपांपैकी १४ ग्रा धरण्यात आले असून त्यानुसार प्रभागात फेररचना करण्यात येणार आहे. ...
नवी दिल्ली : वसाहतकाळापासून चालत आलेले राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्र आता इतिहासजमा झाले आहे. बहुतांश शासकीय कामांमध्ये प्रतिज्ञापत्रांची गरज भासल्यास प्रतिज्ञापत्रांऐवजी संबंधितांची स्वस्वाक्षरी असलेले दस्तऐवज ग्रा मानण्याचा ...