पोलीस सूत्रांनुसार, ईश्वर रमेश चव्हाण (३२, रा. जामली आर) असे मृताचे नाव आहे. हत्येप्रकरणी आरोपी हिरालाल रामा जामूनकर (५९, रा. जामली आर) याच्यासह पत्नी सोमती हिरालाल जामूनकर (४७) व मुलगा संजूलाल हिरालाल जामूनकर (३०) यांना चिखलदरा पोलिसांनी ताब्यात घ ...