गुन्हेगारी मार्गाकडे वळणाऱ्या अल्पवयांमध्ये झोपडपट्टी भागातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत गेल्या दहा महिन्यांत जवळपास ९९ गुन्हे चायना चाकू बाळगल्याप्रकरणी दाखल झाले आहे. अवघ्या दिवसांवरच बालदिन येऊन ठेपला आहे. हा बालदिन ...
मला प्रश्न विचारता तुम्ही न्यायालय आहात की न्यायाधीश, मी पाहीन काय करायचे ते, माझी लढाई सुरू आहे, मला शिकवू नका असे सांगत, असल्या पत्रकारांना यापुढे पत्रकार परिषदेला बोलावू नका, असे चित्रा वाघ यांनी म्हटले ...
ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, ...
पासपोर्ट नसल्यास व्हिसासुद्धा मिळत नाही. पासपोर्ट अर्थात पारपत्र म्हणजे आपल्या देशातून परदेशात जाण्यासाठी सरकारकडून मिळालेली रीतसर परवानगी काही अटींवर मिळते. यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याकडे अर्ज करावा लागतो. आता ही सुविधा आपल्या शहरातील ...