लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलाचा डीएनए जुळला अन् आईचा मारेकरी गवसला! - Marathi News | Akot woman killed in Melghat forest; deduce from DNA report, accused arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुलाचा डीएनए जुळला अन् आईचा मारेकरी गवसला!

अकोटच्या महिलेची मेळघाटच्या जंगलात हत्या; आरोपीला अटक ...

शस्त्राच्या धाकावर लुटले तब्बल साडेतेरा लाख; यवतमाळ मार्गावरील घटना - Marathi News | Thirteen and a half lakhs were looted from four wheeler at gunpoint on Yavatmal Road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शस्त्राच्या धाकावर लुटले तब्बल साडेतेरा लाख; यवतमाळ मार्गावरील घटना

धानोरानजीक विनाक्रमांकाच्या वाहनाने ओव्हरटेक, किराणा मालाच्या वसुलीची होती रक्कम ...

मेळघाटातील हत्ती जाणार पंधरा दिवसांच्या सुटीवर; कोलकासची सफारी राहणार बंद - Marathi News | Elephants in Melghat will go on a 15-day leave; Kolkas safari will remain closed from 10- 24 jan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील हत्ती जाणार पंधरा दिवसांच्या सुटीवर; कोलकासची सफारी राहणार बंद

पंधरवड्यात होणार ‘चोपिंग’ ...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात सूकाणू समिती; १४ सदस्यांचा समावेश - Marathi News | Education ministry forms steering committee in the state for development of new education policy | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात सूकाणू समिती; १४ सदस्यांचा समावेश

उच्च व शिक्षण विभागाचा निर्णय; शैक्षणिक सत्र जून २०२३ पासून हाेणार लागू ...

२ जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया; शहरात ४१ तर, ग्रामीणमध्ये १९७ पदे - Marathi News | Police Recruitment Process From 2 january; 41 in urban, 197 in rural | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२ जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया; शहरात ४१ तर, ग्रामीणमध्ये १९७ पदे

२ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता पासून येथील पोलीस मुख्यालयस्थित कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ...

म्हैसपूर फाट्यानजिक भरधाव कार उलटून दोन ठार; तिघे जखमी, अतिवेगाने घडला अपघात - Marathi News | Two killed after speeding car overturns near Mhaispur Fata; Three injured, accident happened at high speed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :म्हैसपूर फाट्यानजिक भरधाव कार उलटून दोन ठार; तिघे जखमी, अतिवेगाने घडला अपघात

अनिकेत व कैलास हे अन्य तीन मित्रांसह शनिवारी रात्री एमएच २७ बीवाय ४६१३ या कारने कामनापूरहून शेगावला जात होते. ...

...अन्यथा मी मरेन म्हणत कॉलेजमधून तरुणीचे अपहरण; त्यानंतर बळजबरीने ‘कोर्ट मॅरेज’, अमरावतीमधील घटना - Marathi News | A college girl was abducted after threatening to commit suicide if you don't marry me in amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन्यथा मी मरेन म्हणत कॉलेजमधून तरुणीचे अपहरण; त्यानंतर बळजबरीने ‘कोर्ट मॅरेज’

२२ वर्षीय तरूणी शहराच्या मध्यवस्तीतील एका कॉलेजची विद्यार्थीनी आहे. ...

माझ्यासोबत बोल, अन्यथा लफडं असल्याची बदनामी करेन! फायनान्स वसुलीभाईने मांडला उच्छाद, कॉलेज, घरापर्यंत पाठलाग - Marathi News | Amravati Crime News: Talk to me, or I'll Defamate about affaire! Finance Vasulibhai chase her from College, Home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्यासोबत बोल, अन्यथा लफडं असल्याची बदनामी करेन! फायनान्स वसुलीभाईने मांडला उच्छाद, कॉलेज, घरापर्यंत पाठलाग

अनेकदा त्याने तिला एकट्यात गाठण्याचा प्रयत्न केल्याने ती नखशिखांत हादरली. तिने ही बाब वडिलांच्या कानावर टाकली. ...

कसाबपुऱ्यातील नवविवाहिता ठरली हुंडाबळी; गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांविरूध्द गुन्हा - Marathi News | Newlyweds from Kasabpura became dowry victims; Suicide by hanging, crime against four including husband amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कसाबपुऱ्यातील नवविवाहिता ठरली हुंडाबळी; गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांविरूध्द गुन्हा

लग्नाच्या काही दिवसानंतर तिला माहेरून हुंड्याची मागणी करण्यात आली. तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही, तू खाली हात आलीस, असे टोमणे मारून तिला माहेरून हुंड्याची रक्कम आणण्याचा तगादा लावण्यात आला. ...