ही रेल्वे अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांना पुण्यासाठी आणखी एक रेल्वे मिळाली असून, त्याचा फायदा पुणे येथे शिक्षणासाठी व नोकरीनिमित्त जाणाऱ्यांना होणार आहे. ...
शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे दिसल्याने भारती पवार यांनी डॉक्टरांना खडेबोल सुनावले होते. याकडे विरोधकांनी पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचीच एकप्रकारे पोलखोल केल्याची चर्चा सुरु केली होती. ...
नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम ‘एनसीएपी’ अंतर्गत देशभरात घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती शहराने देशस्तरावर तिसरा तर, राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकाविला आहे. ...
आता ही महिला कोण ती घरातीलच आहे की घरच्या बाहेरची आहे? घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं स्वप्न पाहत आहात का? असा टोला नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...