येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. यात सभापतीपदी प्रभाकर वाघ व उपसभापतीपदी अशोक चौधरी यांची निवड झाली. ...
अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दहा दिवसांनंतर तृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ...