लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता ‘ई-रिक्षा’ने गल्लीबोळातील कचरा उचलणार - Marathi News | Now, e-rickshaw will pick up litter of garlic | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता ‘ई-रिक्षा’ने गल्लीबोळातील कचरा उचलणार

गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे. ...

‘आयडिया’ने फोडली - Marathi News | 'Idia 'has broken | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘आयडिया’ने फोडली

अचलपूर पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी ‘आयडिया’ कंपनीने आवंटन केबल टाकताना फोडल्याने दोन दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा खंडित झाला. ...

प्रस्तावित विद्यापीठ कायदा हिवाळी अधिवेशनात - Marathi News | In the Winter Session of the proposed University Law | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रस्तावित विद्यापीठ कायदा हिवाळी अधिवेशनात

प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१५ हिवाळी अधिवेशनात सादर केल्या जाईल, ... ...

राज्यपाल चिखलदऱ्यात मुक्कामी - Marathi News | Governor pauses in Chikhaldara | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यपाल चिखलदऱ्यात मुक्कामी

राज्यपाल सी. विद्यासागर राव सोमवारी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर एक दिवसाच्या मुक्कामाने येत आहेत. ...

गवळीपुरा पोटनिवडणुकीत ५२.६३ टक्के मतदान - Marathi News | Gawlipura by-election polling 52.63 percent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गवळीपुरा पोटनिवडणुकीत ५२.६३ टक्के मतदान

महापालिका प्रभाग क्र. २६ गवळीपुरा सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी पोटनिवडणूक रविवारी पार पडली. ...

चार नगरपंचायतींसाठी ७२.११ टक्के मतदान - Marathi News | 72.11 percent polling for four municipal councils | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार नगरपंचायतींसाठी ७२.११ टक्के मतदान

जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली येथे नगर पंचायत निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ...

वरुडात कृषिपंपाच्या वायर चोरीचे सत्र सुरू - Marathi News | Varudad Krishhampa's wire stolen session begins | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरुडात कृषिपंपाच्या वायर चोरीचे सत्र सुरू

वरुड तालुक्यातील बेनोडा, जरुड परिसरात शेतातील मोटरपंपाच्या वायरच्या चोऱ्या मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. ...

स्पायडर (कोळी) संशोधनावरील आंतरराष्ट्रीय परिषद - Marathi News | International Council on Spider (Fisheries) Research | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्पायडर (कोळी) संशोधनावरील आंतरराष्ट्रीय परिषद

श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय दर्यापूर व इंडियन सोसायटी ... ...

पीआरसीपूर्वी राज्यपालांचे आगमन - Marathi News | The arrival of Governor before the PRC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीआरसीपूर्वी राज्यपालांचे आगमन

पंचायत राज समितीच्या दौऱ्यापूर्वी राज्यपाल सी. विद्यासागर राव दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. ...