पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
येथे नगराध्यक्षपदासाठी २९ आॅक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. याकरिता पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू आहे. ...
पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी अंबादासपंत भं. उभाड यांचे निधन झाले. ...
शासकीय जागेवर मुळात रस्ता अस्तित्वात असताना त्याच रस्त्यासाठी नव्याने जागा देण्यासाठीचा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न चोरी गेलेल्या भूखंड प्रकरणासंबंधी बीएसएनएलने उपस्थित केला आहे. ...
अंध असलेला तो दोन मूकबधिरांचे कान झाला अन् मूकबधिर असलेले ते दोघे अंध मुलाचे डोळे झाले. ...
दिवाळी उत्सवात रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसून ५ ते २० नोव्हेंबरदरम्यान ‘नो रुम’ असे आरक्षण खिडक्यांवर फलक झळकू लागले आहेत. ...
भातकुली तालुक्यातील पेढी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या अळणगाव येथील ५६१ कुटुंबांच्या घरांच्या मोबदल्याचा प्रश्न वर्षअखेरीस निकाली निघणार आहे. ...
बडनेऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुरांच्या बाजार परिसरातील विहिरीत कित्येक दिवसांपासून मांजर पडून सडली आहे. ...
यावर्षी कमी पाऊस झाल्याने गत ७ वर्षांच्या तुलनेत आंबिया बहराचे उत्पादन सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहे. ...
यादव काळातील हेमाडपंथी पुरातन विहिरी दगडांच्या भिंती, देवालयांचे नक्षीयुक्त दगडी खांब, पुष्कर्णा पायऱ्याची विहीर .... ...
छोट्याशा घराचे स्वप्न पाहणारे तालुक्यातील तीन हजार कुटुंबे हक्काच्या निवाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत़.. ...