लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
नरखेड रेल्वे पुलासाठी ‘डेडलाईन’ - Marathi News | 'Deadline' for Narkhed railway bridge | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नरखेड रेल्वे पुलासाठी ‘डेडलाईन’

बडनेरा-अमरावती राज्य महामार्गावर नरखेड रेल्वे मार्गावर निर्माणाधीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. ...

‘आयकर’ची ‘स्टॉक’वर नजर - Marathi News | Look at the 'stock' of income tax | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘आयकर’ची ‘स्टॉक’वर नजर

दिवाळीचा मोठा सण ‘कॅश’ करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आयकर विभागाची नजर चुकवून मोठ्या प्रमाणात ‘स्टॉक’ गोळा केला आहे. ...

सोयाबीन उत्पादन घटले; ‘वेअर हाऊस’ रिकामेच ! - Marathi News | Soybean production declined; 'Ware House' empty! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोयाबीन उत्पादन घटले; ‘वेअर हाऊस’ रिकामेच !

सततच्या नापिकीने गारद झालेल्या बळीराजाला यंदाही निसर्गाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे. ...

राष्ट्रसंतांचा कोंडेश्वर दर्शनाचा अदभूत प्रसंग! - Marathi News | Kondeshwar darshan event of the nation! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रसंतांचा कोंडेश्वर दर्शनाचा अदभूत प्रसंग!

एकदा बाल माणिक अलमस्त वृत्तीत फिरत असताना बडनेराजवळील कोंडेश्वर तीर्थक्षेत्री पायीच शिवलिंगाच्या दर्शनासाठी गेले व शिवलिंगाचे दर्शन घेऊन अलमस्त स्थितीत देवळाचे गाभाऱ्यामध्ये पहुडले. ...

अळणगाव ग्रामस्थांच्या घरांची पुनर्मोजणी - Marathi News | Rehabilitation of the houses of Alanagaon villagers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अळणगाव ग्रामस्थांच्या घरांची पुनर्मोजणी

पेढी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या अळणगाव येथील काही घरांची फेरमोजणी करण्याच्या सूचना आ. सुनील देशमुख यांनी दिले. ...

सावंगीत संपूर्ण दारूबंदीचा ठराव - Marathi News | Affordable full-fledged resolution | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावंगीत संपूर्ण दारूबंदीचा ठराव

येथे अवैध दारुविक्रीला उधाण येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. ...

मैदानाच्या राखीव जागेवर अवैध ताबा - Marathi News | Illegal possession of the ground | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मैदानाच्या राखीव जागेवर अवैध ताबा

स्थानिक बेलोरा रस्त्यानजीक नगरपरिषद हद्दीतील ले-आऊटमधील मैदानाच्या राखीव जागेवर मागील तीन वर्षांपासून अवैध अतिक्रमण करण्यात आले आहे. ...

‘पीआरसी’चा पंचतारांकित दौरा - Marathi News | Five-Star Tour of PRC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘पीआरसी’चा पंचतारांकित दौरा

पंचायतराज समिती तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यामध्ये २५ आमदार आणि २५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीला ‘ब्रेक’ - Marathi News | 'Break' for sterilization of dogs in the city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरातील मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीला ‘ब्रेक’

शहरात एक, दोन नव्हे तर १० ते १५ अशी मोकाट कुत्र्यांची संख्या गल्ली बोळात फिरत असतानाचे चित्र आहे. ...