लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

एमआयडीसीमध्ये सामान्य सुविधा केंद्र सुरू करणार - Marathi News | General facilitation center in MIDC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एमआयडीसीमध्ये सामान्य सुविधा केंद्र सुरू करणार

देशाच्या औद्योगिक विकासाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना अंमलात आणली आहे. ...

नवीन वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्यांची मेजवानी - Marathi News | Holidays for government employees in new year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवीन वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्यांची मेजवानी

शासकीय कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात सुट्यांना अधीक महत्त्व असते़ पुढील सन २०१६ चार वर्षात महाराष्ट्र दिन रविवारी तर स्वातंत्र्य दिन सोमवारी येणार आहे़ ...

यंदा ४० हजार हेक्टरने रबीची क्षेत्रवाढ - Marathi News | Rabi expenditure increased by 40 thousand hectares this year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यंदा ४० हजार हेक्टरने रबीची क्षेत्रवाढ

यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यात २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. ...

‘सेस’ची चोरी, १० पट दंड - Marathi News | Theft of 'cess', 10-foot penalty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सेस’ची चोरी, १० पट दंड

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांव्दारे ‘सेस’ला चूना लावण्याचा नवा फंडा मंगळवारी रात्री उघडकीस आला. ...

अंबा-एकवीरेला ३,१११ किलो सुकामेव्याचा नैवेद्य - Marathi News | Amba-Ekvira procurement of 3,111 kg of dry fruit | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंबा-एकवीरेला ३,१११ किलो सुकामेव्याचा नैवेद्य

दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील श्री अंबादेवी व एकवीरा देवी आरती महामंडळतर्फे ३ हजार १११ किलो सुकामेव्याचा देवीला नैवेद्य मंगळवारी दाखविण्यात आला. ...

शीना बोरा हत्याकांड : इंद्राणीच्या परिचित व्यक्ती सीबीआयच्या रडावर - Marathi News | Sheena Bora massacre: Indrani's acquaintance with CBI's cry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीना बोरा हत्याकांड : इंद्राणीच्या परिचित व्यक्ती सीबीआयच्या रडावर

नवी दिल्ली : शीना बोरा हत्याकांडाचा तपास करीत असलेल्या सीबीआयने इंद्राणी मुखर्जी हिच्या एका परिचिताच्या भूमिकेचाही तपास सुरू केलेला आहे. इंद्राणीची ही परिचित व्यक्ती कधीकाळी तिच्या पतीसाठी काम करीत होती. ...

बाजार समिती अडत्यांच्या पाठीशी नाही - Marathi News | The market committee is not behind the obstacles | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाजार समिती अडत्यांच्या पाठीशी नाही

मेहरबाबा ट्रेडर्सचे धान्य व्यापारी मधुकर गावंडे यांनी बाजार समितीचे अडते सचिन झोपाटे याने ३ लाख ५४ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला. ...

महाराष्ट्रात एमपी पासिंग 'नॉट अलाऊड' - Marathi News | MP passing 'not alloud' in Maharashtra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्रात एमपी पासिंग 'नॉट अलाऊड'

निवडणूक आयोगाने जात पडताळणी समितीची अट लादल्यामुळे अनेकांना निवडणूक रिंंगणात नामनिर्देशन अर्जसुध्दा दाखल करण्यापासून वंचित ठेवण्यात आले. ...

‘डी-मार्ट’ची ग्राहक हक्कांवर गदा - Marathi News | 'D-Mart' claims on customer rights | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘डी-मार्ट’ची ग्राहक हक्कांवर गदा

कॅम्प स्थित ‘डी-मार्ट’मधून तूर डाळ खरेदीवर आणली गेलेली मर्यादा ग्राहक हक्कांवर गदा आणणारी आहे. ...