जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि रस्ते विकासाकरिता सुमारे १७ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. ...
तालुक्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात असून मजुरांची नेहमीच वानवा असते. पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगढ तसेच मध्य प्रदेश आणि मेळघाटातून हजारो मजूर वरुडात दाखल झाले आहेत. ...
जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कॉग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असतांनाही याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या मर्जीनुसार कामे होत नसल्याने अंतर्गत कलह वाढला आहे. ...