केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनचे आमिष दाखवीत जनतेची मते घेणाऱ्या भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे. ...
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानिक उपबाजारपेठेत कमी माल दाखवून गेटपास मागणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या मुलाने संबंधित कर्मचाऱ्याशी वाद घातला. ...