केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्राध्यापक पात्रता परीरक्षेसाठी (नेट) यापुढे उमेदवारांना स्वत:चे पेन, घड्याळ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...
दिवाळीत घरी आलेल्यांना परतीचा प्रवास करताना रेल्वे गाड्यात आरक्षण मिळाले नाही. परिणामी प्रवाशांना पुणे, मुंबईकडे जाताना तारांबळ उडाल्याचे चित्र अनुभवता आहे. ...
येथे दिवाळीपूर्वी आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात मोरपंखांची विक्री करण्यात आली. गोवर्धन पूजन, घरात भींतीवर पाल येऊ नये या उद्देशाने मोरपंखांची विक्री झाली. ...
दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला परंपरा जपण्याच्या नावाखाली दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची पाळी आली. ...