एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
पळसखेड येथील टपाल कार्यालयात खातेदाऱ्यांनी आरडीच्या माध्यमातून लाखो रूपये जमा केले. ...
अतिसंवेदनशील कामकाज करणाऱ्या पोलीस व अग्निशमन विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी १०० व १०१ फोन क्रमांकावर येणाऱ्या बोगस कॉलच्या दुरुपयोगाने वैतागले आहेत. ...
नगरपरिषदेतील भाजपचे दोन नगरसेवक काँग्रेसच्या गोटात सामील झाल्यानंतर भाजपा नगरसेवकांनी त्यांना निष्कासित करण्याची मागणी ... ...
जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ४६ पैसे जाहीर झाल्याने जिल्ह्याचा नोव्हेंबर अखेर दुष्काळ यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. ...
अमरावतीत खाद्यतेलाची रिफायनरी केल्यानंतर खाद्यतेल डब्यात भरले जाते. परंतु हे डबे जुनेच वापरण्यात येत असल्यामुळे व त्याला कधीकधी जंग लागते. ...
वर्षभर चाकरमाण्यासारखी सेवा देणाऱ्या मेळघाटातील थाट्या (गुराखी) तीन दिवस सुटीवर असून दिवाळीनंतर भरणाऱ्या ...
नवरात्रोत्सवानंतर दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर १५ दिवसांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती भग्नावस्थेत दिसून आल्या. ...
श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याच्या प्रकरणाची फाईल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवली .... ...
प्रत्येक बैठकीत जिल्ह्यात ‘आॅल इज वेल’ अशी स्थिती दर्शविता, वस्तूस्थिती मात्र वेगळीच आहे. ...
१९८३ साली स्थापन झालेल्या अमरावती महापालिकेचे अमरावती-बडनेरा असे नामकरण करण्यात यावे, हा मुद्दा शुक्रवारी पुन्हा गाजला. ...