लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

‘नो पार्किंग’मध्ये २३ कारवाया - Marathi News | 23 activities in 'no parking' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘नो पार्किंग’मध्ये २३ कारवाया

अंबानगरीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावरील नो-पार्किंग झोनमध्ये नियमबाह्य वाहने लावणाऱ्या नागरिकांच्या २३ वाहनांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. ...

वरुडात कमी दाबाचा विद्युत पुरवठा - Marathi News | Low power supply in Vadodara | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरुडात कमी दाबाचा विद्युत पुरवठा

तालुक्यात शेतकऱ्यांना विद्युत कंपनीकडून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युतपंप जळत आहेत. या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहत. ...

मोर्शीच्या बाजारात मोरपंखांची विक्री - Marathi News | Sale of peacock in the Morshi market | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोर्शीच्या बाजारात मोरपंखांची विक्री

येथे दिवाळीपूर्वी आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात मोरपंखांची विक्री करण्यात आली. गोवर्धन पूजन, घरात भींतीवर पाल येऊ नये या उद्देशाने मोरपंखांची विक्री झाली. ...

शेतकरी पुन्हा सावकारी पाशात - Marathi News | Farmers Against Peso | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकरी पुन्हा सावकारी पाशात

दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला परंपरा जपण्याच्या नावाखाली दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची पाळी आली. ...

‘पीआरसी’ला ‘क्लिनचिट’ संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | The PRC has been accused of 'secretive' suspicion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘पीआरसी’ला ‘क्लिनचिट’ संशयाच्या भोवऱ्यात

सेमाडोह येथील प्रभारी मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येचा मुद्दा आता पेटू लागला आहे. ...

अप्रमाणित खाद्यतेल बाजारात - Marathi News | Unmatched edible market | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्रमाणित खाद्यतेल बाजारात

गैरछाप्याचे तसेच असुरक्षित खाद्यतेल बाजारात विक्री होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले. ...

ब्रिटिश सरकारविरूध्द उभारला होता लढा : राज्यात यांच्या नावाने एकही योजना नाही - Marathi News | Fight against British Government: There is no plan in the name of the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ब्रिटिश सरकारविरूध्द उभारला होता लढा : राज्यात यांच्या नावाने एकही योजना नाही

आपल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात आदिवासीत स्वदेशी व भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून ब्रिटिश सरकारविरूध्द लढा ... ...

कालव्याच्या बोगस कामांची लक्तरे वेशीवर - Marathi News | On the gates of the canal bogus works | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कालव्याच्या बोगस कामांची लक्तरे वेशीवर

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाद्वारा करण्यात आलेल्या बोगस कामांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहे. ...

शंकरबाबांच्या मुलांनी दिला स्वयंरोजगाराचा आदर्श - Marathi News | Children of Shankarbaba gave the ideal of self-employment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शंकरबाबांच्या मुलांनी दिला स्वयंरोजगाराचा आदर्श

अंध विदूर फराळाच्या माल विक्रीची ओरडून जाहिरात करत होता, तर बाकी मुके मुले-मुली त्या मालाची विक्री करून पैसे जमा करीत होते. ...