ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
मेळघाटातील आदिवासी बहूल भागातील बऱ्याच गावांतील आदिवासी बांधवांना दिलेल्या शासकीय वनजमिनी संबंधित लाभार्थ्यांच्या नावाने सातबारावर नोंदविण्यात यावे, ...
बालमजुरी प्रथा निर्मूलनासाठी सर्व संबंधित घटकांनी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असून शहरासह संपूर्ण जिल्हाभर या प्रथेविरुध्द प्रभावीपणे काम करण्याची गरज ... ...
केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेतून राज्यातील ४२ शहरांना निधी मिळणार असला तरी, अद्यापपर्यंत राज्याला देय असलेला पहिला हप्ता केंद्र शासनाने दिलेला नाही. ...
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हाध्यक्ष तथा प्रगती पॅनेलचे नवनियुक्त संचालक गोकुलदास राऊत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ...