ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
अभिनेता अमीर खान याने एका टीव्ही शोमध्ये भारतात अराजकता व सामाजिक तेढ निर्माण करणारे भाष्य केल्याचा आरोप करुन अमीरविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, .... ...
स्थानिक रामपुरी कॅम्प परिसरात उद्याननजिक अतिक्रमित जागेवर असलेले देशी दारू विक्रीचे दुकान जमीनदोस्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा व लेखापरीक्षित लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या अमान्यताप्राप्त नोंदणीकृत २८० राजकीय पक्षांना आयोगाने नोटीस पाठविली आहेत. ...