ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘डे केअर युनिट’ राज्यात अव्वल ठरले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या मूल्यांकनात ‘ड ेकेअर’ युनिटच्या यशस्वीतेवर ... ...
मसुदा समितीच्या सदस्यांसमवेत, राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहिली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तिचा घटना परिषदेने स्वीकार केला. ...