लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

वरुडच्या संत्रा लिलाव मंडईत परप्रांतीय मजुरांचे लोंढे - Marathi News | Parvantri laborers in Varad's Orange Auction Market | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरुडच्या संत्रा लिलाव मंडईत परप्रांतीय मजुरांचे लोंढे

तालुक्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात असून मजुरांची नेहमीच वानवा असते. पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगढ तसेच मध्य प्रदेश आणि मेळघाटातून हजारो मजूर वरुडात दाखल झाले आहेत. ...

कोंडेश्वर परिसरात बिबट्याचा वावर - Marathi News | Leopard in the Kondeshwar area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोंडेश्वर परिसरात बिबट्याचा वावर

कोंडेश्वरच्या आसपासचे जंगल आणि गोविंदपूर या अवघ्या ३०० लोकवस्तीच्या गावातील ग्रामस्थांना दोन महिन्यात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. ...

महापालिका शाळेची मुख्याध्यापिका लव्हाळे एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | The headmaster of the municipal school lalase ACB | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका शाळेची मुख्याध्यापिका लव्हाळे एसीबीच्या जाळ्यात

शालेय मध्यान्ह योजनेचा धनादेश काढून देण्याचा मोबदला म्हणून २ हजार रूपयांची लाच स्वीकारताना एका मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली. ...

शहरातील उद्यानात ‘ओपन जीम’ - Marathi News | Open Gym in the city park | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरातील उद्यानात ‘ओपन जीम’

स्थानिक प्रशांतगनरातील उद्यानात साकारण्यात आलेल्या ‘ओपन जीम‘ची संकल्पना महानगरातील इतर उद्यानांमध्ये साकारली जाणार आहे. ...

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत कलह वाढला - Marathi News | Under the Zilla Parishad, there was a division of the ruling party | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत कलह वाढला

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कॉग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असतांनाही याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या मर्जीनुसार कामे होत नसल्याने अंतर्गत कलह वाढला आहे. ...

डिसेंबरमध्ये मुंबई रेल्वे प्रवासात उडणार गोंधळ - Marathi News | In December, a fierce upheaval in the Mumbai train journey | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डिसेंबरमध्ये मुंबई रेल्वे प्रवासात उडणार गोंधळ

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी राहणार आहे. ...

मंत्री बनण्यापेक्षा विरोधी पक्षनेता होईल - Marathi News | Rather than being a minister, there will be an opposition leader | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मंत्री बनण्यापेक्षा विरोधी पक्षनेता होईल

अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ शकतात, तर मी महाराष्ट्राच्या विरोधीपक्षनेतापदी विराजमान का होऊ शकत नाही, ...

आरटीई प्रवेशासाठी आॅफ लाईन प्रस्ताव तयारी सुरू - Marathi News | Continuing preparations for the offline line proposal for RTE entry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरटीई प्रवेशासाठी आॅफ लाईन प्रस्ताव तयारी सुरू

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्याचे आॅफ लाईन अर्ज घेऊन त्यांना प्रवेश देण्याचा बाबतचा ठराव ... ...

राज्य घटनेविषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण व्हावी - Marathi News | To create awareness among the people about the state incident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्य घटनेविषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण व्हावी

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करून ती देशाला समर्पित केली. ...