जयपूर : राजस्थानातील प्रतापगड जिल्ातील धोलापानी ठाणे विभागात शनिवारी पिकअप व्हॅन व ट्रक अपघातात ११ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला तर अन्य १६ व्यक्ती जखमी झाल्या. शनिवारी सुसाट वेगाने जाणाऱ्या पिकअप व्हॅनने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक ...