लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

दंड वसुली लाखोंच्या घरात, नियमांचे काय? - Marathi News | What is the rule of law, millions of fine in millions? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दंड वसुली लाखोंच्या घरात, नियमांचे काय?

शहरातील अनियंत्रित वाहतूक नियमनाची जबाबदारी असलेल्या शहर वाहतूक शाखेने ११ महिन्यांत तब्बल ८५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...

‘पेशंट रेफर टू नागपूर’ कुठवर? - Marathi News | 'Patients referee to Nagpur' Where? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘पेशंट रेफर टू नागपूर’ कुठवर?

अपघात असो की एखादा गंभीर आजार दोन-तीन दिवसांनंतर त्या रुग्णाला नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला शासकीय रुग्णांलयासह खासगी डॉक्टरांकडून दिलाच जातो. ...

तहसीलदारांचे एक दिवसीय रजा आंदोलन - Marathi News | One-day leave movement of Tahsildar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तहसीलदारांचे एक दिवसीय रजा आंदोलन

नायब तहसीलदारांना शासनाने राजपत्रित वर्ग - २ चा दर्जा दिला. मात्र वेतन दिले नाही. ...

जिल्हा काँग्रेसची विधानभवनावर धडक - Marathi News | District Congress | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा काँग्रेसची विधानभवनावर धडक

केंद्र व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करीत जिल्ह्यातील सहा हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी, शेतमजुरांनी विधानभवनावर धडक दिली. ...

वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | The sand burglars have a smile | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

तालुका तथा शहराच्या विविध भागांत होणारी वाळुची चोरटी वाहतूक आणि अवैध विक्रीवर अंकुश घालण्यात तहसील प्रशासन बऱ्यापैकी यशस्वी ठरली आहे. ...

‘आपल्या माणसा’चा अमृत महोत्सव - Marathi News | Amrut Mahotsav of 'Man Man' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आपल्या माणसा’चा अमृत महोत्सव

शरद पवार आज ७५ वर्षांचे होत आहेत. मराठी मन, महाराष्ट्र व त्यातल्या पुरोगामी चळवळींना बळ व ऊर्जा पुरविणारा हा नेता त्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करता झाला तरी त्याच्यात ...

महापालिका आयोजित करणार राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा - Marathi News | The state-level bodybuilding competition will be organized by the Municipal Corporation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका आयोजित करणार राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

महापौर कला महोत्सव, राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या आयोजनासह विविध विकासकामांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. ...

सावधान! तुमच्या दुचाकीवर चोरांची नजर - Marathi News | Be careful! Thieves watch your bike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावधान! तुमच्या दुचाकीवर चोरांची नजर

मागील सात-आठ महिन्यांपासून सुरू असलेले दुचाकी चोरीचे सत्र अव्याहतपणे सुरूच आहे. ...

‘आराधना’, ‘घरकूल’ला लोकमत कार्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड - Marathi News | Lokmat Corporate Excellence Award for 'Aradhana', 'Gharkul' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘आराधना’, ‘घरकूल’ला लोकमत कार्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड

‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड द्वितीय’चा शानदार पुरस्कार सोहळा, नुकताच वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड येथे दिमाखात पार पडला. ...