लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

जुन्या वाहनांना भरावा लागणार पर्यावरण कर - Marathi News | Environmental taxes to be paid to older vehicles | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जुन्या वाहनांना भरावा लागणार पर्यावरण कर

'जुनं ते सोनं' असे मानत जुनी वाहने वापरणे आणि आठवण म्हणून घरात ठेवणाऱ्यांना आता पर्यावरण कर भरावा लागणार आहे. ...

जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर ? - Marathi News | Zilla Parishad schools closed on the way? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर ?

गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच घसरण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावत चाललेली पटसंख्या चितेंची बाब ठरली आहे. ...

‘तिची’ दयनीय अवस्था पाहून न्यायाधीशही गहिवरले! - Marathi News | The judge was too proud to see her "poor state"! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘तिची’ दयनीय अवस्था पाहून न्यायाधीशही गहिवरले!

येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी सुनावणी सुरू असताना या प्रकरणातील फिर्यादी महिला जळालेल्या अवस्थेत स्वत:च कोर्टात हजर झाली.... ...

संत अच्युत महाराज तृतीय पुण्यस्मरण सोहळा' - Marathi News | Sant Achyut Maharaj III Punya Samram Sohala ' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संत अच्युत महाराज तृतीय पुण्यस्मरण सोहळा'

येथून अवघ्या सात किमी अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र बोरगाव (धर्माळे) येथील श्री संत अच्युत महाराज ज्ञानपीठ परिसरात श्री संत अच्युत महाराज.... ...

महापौरांचा निर्णय अमान्य ? - Marathi News | Mayor's decision invalid? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापौरांचा निर्णय अमान्य ?

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी दिलेले आदेश, सूचना अथवा निर्णयाची अंमलबजावणी करणे प्रशासनाला बंधनकारक आहे. ...

धारणीतून शाळकरी मुलींचे अपहरण, अतिप्रसंगाचा प्रयत्न - Marathi News | Child abduction, excessive attempt for extortion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धारणीतून शाळकरी मुलींचे अपहरण, अतिप्रसंगाचा प्रयत्न

येथील सरकारी दवाखान्याजवळून तीन शाळकरी मुलींना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास पळवून नेण्यात आले. ...

तीन तास थांबली एसटीची चाके - Marathi News | STT wheels for three hours stopped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन तास थांबली एसटीची चाके

सन २०१२-२०१६ कामगार करार रद्द करुन या कालावधीतच २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा, ...

राजकारण शिरल्याने रस्त्यांना ब्रेक - Marathi News | Break by roads due to politics | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजकारण शिरल्याने रस्त्यांना ब्रेक

या बांधकाम विभागाच्या तपासणी वजा अहवालावर आयुक्त गुडेवार यांचे समाधान झाले नाही. ...

सहकारातील ४७० संस्था अवसायनात - Marathi News | 470 co-operatives | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहकारातील ४७० संस्था अवसायनात

बिनकामाच्या व ठावठिकाणा नसणाऱ्या तसेच कागदोपत्री असणाऱ्या ४७० सहकारी संस्था, अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश उपनिबंधक कार्यालयाने बजावले आहेत. ...