लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमरावतीत तरुणाचा गळफास लावून, मुलीचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempted suicide by hanging young man, girl by taking poison in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत तरुणाचा गळफास लावून, मुलीचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

दोघांवरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

बँक म्हणते; लोन क्लियर करा, तरच एनओसी! सिटी बसचा गुंता सुटेना - Marathi News | Bank says; Clear the loan, NOC only! City bus does not get stuck in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बँक म्हणते; लोन क्लियर करा, तरच एनओसी! सिटी बसचा गुंता सुटेना

नव्या कंत्राटदारासोबत करारनामा व त्याला वर्कऑर्डर देण्यासाठी महापालिका प्रशासनाला शहर बस घेण्यासाठी ज्या बॅंकेने जुन्या कंत्राटदारास कर्ज दिले, त्या बॅंकेची एनओसी आवश्यक आहे. ...

'इर्विन'मध्ये रक्ताचा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ - Marathi News | Blood shortage in Irvine hospital, patients' relatives rush | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'इर्विन'मध्ये रक्ताचा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ

कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम, रक्तदान करण्याचे आवाहन ...

अमरावती विभागात १६ लाखांवर ज्येष्ठांचा अमृत प्रवास; ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत सुविधा - Marathi News | 16 Lakhs Amrut Travel of Seniors in Amravati Division; Free facility for citizens above 75 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागात १६ लाखांवर ज्येष्ठांचा अमृत प्रवास; ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत सुविधा

एसटी महामंडळ : प्रवाशांचा या योजनेला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे ...

जिल्हा परिषदेत ९१ कर्मचारी लेटलतिफ; सीईओंची सरप्राईज व्हिजीट - Marathi News | amravati news, 91 employees were late in Zilla Parishad; Surprise visit of CEOs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेत ९१ कर्मचारी लेटलतिफ; सीईओंची सरप्राईज व्हिजीट

विभागप्रमुखांवर सोपविली कारवाईची जबाबदारी; संपानंतरच परतताच कारवाईचा बडगा. ...

अमरावतीत संपकाळात कंत्राटी, प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी सांभाळला ‘इर्विन’चा डोलारा - Marathi News | During the strike, contract and trainee nurses managed the Irwin hospital in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत संपकाळात कंत्राटी, प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी सांभाळला ‘इर्विन’चा डोलारा

एनआरएचएमअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर परिचारिका म्हणून मी जिल्हा स्त्री-रुग्णालयात (डफरीन) गत चार महिन्यांपासून काम करीत आहे. ...

आनंदाचा शिधा आता किट आल्यावरच ये-जा; गुढीपाडवाचा मुहूर्त हूकला - Marathi News | A ration of happiness now comes and goes only when the kit arrives; 5 lakh beneficiary's disappointed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आनंदाचा शिधा आता किट आल्यावरच ये-जा; गुढीपाडवाचा मुहूर्त हूकला

५ लाखावर लाभार्थ्याची निराशा ...

राज्याच्या कारागृह विभागात दोन हजार नवीन पदांना मंजुरी; रिक्त जागांचा गुंता सुटणार - Marathi News | Approval of two thousand new posts in state prison department; The problem of vacancies will be solved | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या कारागृह विभागात दोन हजार नवीन पदांना मंजुरी; रिक्त जागांचा गुंता सुटणार

कारागृह महानिरीक्षकांचा पुढाकार, अपर मुख्य सचिवांच्या (सेवा) यांच्या अध्यक्षेतखालीी उपसमितीची मान्यता ...

अंबानगरीत नव्याने १७ आरोग्यवर्धिनी केंद्रे - Marathi News | Newly 17 Arogyavardhini health centres starts in Ambanagari Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंबानगरीत नव्याने १७ आरोग्यवर्धिनी केंद्रे

हेल्थ अँड वेलनेस सेंटर : आयुक्तांचा सकारात्मक पाठपुरावा, जुन्यांची रखडगाडी ...