घरात एक मुलगी असताना दुस-या खेपेसही मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईनेच अवघ्या महिन्याभराच्या चिमुकलीला चुलीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये घडला ...
नागपूर : अलीकडच्या काळातील नागपुरातील सर्वात मोठी खंडणी ठरलेल्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी गुन्हेशाखेचे पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, डझनभर गुन्हेगारांची झाडाझडती घेऊनही अद्याप खंडणी उकळणाऱ्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ...
गगनदीपसिंग जगदीपसिंग कोहली (वय ३२, रा. सहारा सिटी, गवसी मानापूर) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिटॉक्स बिल्डर ॲन्ड डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड, चौरंगी बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड, एमएडीसी नागपूर सेज फर्स्ट सिटी ...
शहरात काही महिन्यांपासून ठप्प असलेल्या विकास कामांमुळे नगरसेवक चिंतीत असताना आता १४ व्या वित्त आयोगातील अनुदानातून विकास कामांचा सपाटा सुरू झाला आहे. ...
जनावरांच्या आठवडी बाजाराच्या दिवसी दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या प्रजननक्षम अथवा शेती उपयोगी गोवंश व म्हैसवर्गीय जनावरांची वाहनातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. ...
जानेवारी, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्यात केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. ...
नवदाम्पत्यांच्या संसाराला हातभार लावण्याच्या उदात्त हेतूसह शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राबविण्यात येत असलेली सामूहिक विवाह योजना लालफीतशाहीत अडकली आहे. ...