नागपूर महामार्गालतच्या हॉटेल ‘गौरी इन’मध्ये मंजूर बांधकामापेक्षा अतिरिक्त बांधकाम असल्याप्रकरणी हॉटेल संचालकांनी सोमवारी ३० लाख रुपयांच्या दंडाचा भरणा केला. ...
राज्यात सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम महाजत्रेच्या शेवटच्या आठवड्यात शेवटच्या रविवारी दीड लाखांवर यात्रेकरुंनी गर्दी केली. ...
महापालिकेत ‘वजनदार’ समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीत सदस्य नियुक्तीसाठी नगरसेवकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ...
महानगराची वाढती लोकसंख्या बघता अग्निसुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने चालविली आहे. ...
राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी समाजाला भरभरुन मिळावे, यासाठी मागिल आठवड्यात नागपूर येथे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी बैठक घेतली. ...
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेढी प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या घरांचा मोबदला वितरित करण्यात येणार आहे. ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समितीमार्फत तयार केलेल्या वॉटर बजेटनुसारच निवडलेली गावे टंचाईमुक्त करावीत, ... ...
विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारुन शहर वाहतूक शाखेने चांगला पायंडा घातला आहे. ...
अल्पवयीन असतानाच त्याने चोरीचे धडे घेतले. छोट्या-मोठ्या चोऱ्यांच्या माध्यमातून त्याने पैसाही कमविला. ...
येथील रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी अवैधरित्या लागणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स प्रवाशांसाठी धोक्याचे ठरत आहेत. ...